Surprise Me!

Pakistan\'s Power Blackout: पॉवर ब्लॅकआउटमुळे संपूर्ण पाकिस्तान अंधारात; मंत्री रशीद शेख यांनी ठरवले भारताला जबाबदार

2021-01-11 1 Dailymotion

पाकिस्तान मध्ये शनिवारी रात्री उशिरा अचानक संपूर्ण देशाची लाईट गेली.  त्यामुळे पाकिस्तान, कराची, लाहोर, पेशावर, इस्लामाबाद, मुलतान आणि रावळपिंडी ही सर्व प्रमुख शहरे आणि प्रांत पूर्णपणे अंधारात बुडून गेली आहेत. जाणून घ्या अधिक.